20 September 2021 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त
x

मुंडे समर्थकांमध्ये सुप्त सुनामी? | पंकजांच्या वाढदिवसानिमित्त मोठी बॅनरबाजी | भाजप नेत्यांना स्थानच नाही

Pankaja Munde

बीड, २५ जुलै | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. परंतु, संबंधित बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्याच्या फोटोला अजिबात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील मुंडे समर्थक देखील राज्यातील भाजप नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे स्वतः पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी त्यांना देखील बॅनर्सवर महत्व दिलं नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये किती राग साठला आहे त्याचा प्रत्यय बीडमध्ये आला आहे.. त्यामुळे भाजपमध्ये भविष्यात मोठे भूकंप होतील असे संकेत मिळत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर मिळत आहे.

पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Pankaja Munde birthday Banner in Beed but photos of BJP leaders are missing news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x