सरकारी नियम पायदळी, कोविड टेस्टची किंमत २५०० होऊनही लॅब्सकडून ४ हजाराची आकारणी

मुंबई, १९ जून: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.
मात्र, त्यानंतर सरकारने या टेस्टसाठी २२०० रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, असा आदेश काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी किंमत निश्चित करुन दिल्यामुळे आता खासगी लॅब्सकडून होणारी लूट थांबणार असं वाटू लागलं असलं तरी दुसरं वास्तव समोर आलं आहे.
Maharashtra Government caps maximum price for #COVID19 tests (RT-PCR) at Rs 2200, the earlier price was 4400. Maximum price for the test by collecting samples from home capped at Rs 2800. pic.twitter.com/l1TsEIs6ij
— ANI (@ANI) June 13, 2020
अनेक लॅब्स आजही अधिकचे पैसे उकळत असल्याचं दिसत आहे. पैसे घेऊन २४ तासानंतरही टेस्ट करायला घरी येत नाहीत. तसेच टेस्टची किंमत २५०० आणि घरून टेस्ट केली तर २८०० असे दर निश्चित केलेले असताना देखील रुग्णांकडून ४ हजारच उकळण्याचे उद्योग सुरु असल्याचं समोर आलं आहे. एका बाजूला उपचारासाठी रूग्णांची पळापळ होतेच आहे आणि दुसऱ्या बाजूला पण कोविड टेस्ट अभावी मरण देखील असंच म्हणावं लागेल. जागृत पत्रकारांनीच सदर बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.
24 तासानंतरही पैसे घेऊनही टेस्ट करायला घरी येत नाहीत. टेस्टची किंमत 2500 होऊनही 4 हजारच घेतले जातायत. उपचारासाठी रूग्णांची पळापळ होतेच आहे पण टेस्ट अभावी मरण @CMOMaharashtra @rajeshtope11 @AslamShaikh_MLA @Marathi_Rash @ANILGALGALIRTI pic.twitter.com/KqjT02Blet
— Deepa Kadam (@DeepaKadam03) June 18, 2020
News English Summary: Many labs still seem to be making more money today. They do not come home to take the test even after 24 hours of taking money. Also, even though the price of the test is fixed at Rs 2,500 and if the test is done at home, the rate is fixed at Rs 2,800, it has seen in many cases that labs are exploiting Rs. 4,000 from patients.
News English Title: Covid 19 test labs are still charging more even after government reduced charges in Maharashtra News Latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL