14 December 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | पुढे पुढे पाहा काय होतंय - आदित्य ठाकरे

Environment minister Aaditya Thackeray, Renaming, Auragabad, Sambhajinagar

औरंगाबाद, १६ जानेवारी: औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करत आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. देशात भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कोविडच्या काळातही राजकारण करत होता.

 

News English Summary: This is the first time that Environment Minister Aditya Thackeray has publicly reacted to the Aurangabad Sambhajinagar controversy. Will Aurangabad be renamed Sambhajinagar ?; When asked this question by journalists, Environment Minister Aaditya Thackeray made a suggestive statement. Let’s see what happens next ..! We will change the name of the city only by agreeing with the Mahavikas Aghadi, but at the same time we are solving the problems of the development of the city, said Aaditya Thackeray.

News English Title: Environment minister Aaditya Thackeray talked on renaming Auragabad to Sambhajinagar news updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x