व्यक्ती एकंच, सरकारी लॅबच्या कोविड रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह

कल्याण, २१ जुलै : मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नऊ महापालिका येतात. त्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल महापलिकांचा समावेश आहे. मुंबई महपालिका क्षेत्रात दररोज अकराशे ते बाराशे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २० दिवसांपासून दररोज ४५० ते ५५० रुग्ण आढळून येत आहेत.
अशी परिस्थिती असली तरी आरोग्य यंत्रणांचा प्रश्नचिन्हं उपस्थित करणारा कारभार देखील समोर येतं आहे. कल्याणमधील विवेक कांबळे नावाच्या व्यक्तीने दिनांक १८ जुलै रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोविड तपासणी केली आणि त्यात रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा दिनांक २० जुलै रोजी मेट्रोपोलिस हया नामांकित लॅबमध्ये कोविड तपासणी केली आणि रिपोर्ट आला निगेटिव्ह.
व्यक्ती एकंच, सरकारी लॅबच्या कोविड रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह. @CMOMaharashtra @AUThackeray @rajupatilmanase @rajeshtope11 pic.twitter.com/dKYgdpzrmU
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) July 21, 2020
अशा मोठ्या चुकांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मानसिक छळ आरोग्य यंत्रणेने चालवले आहेत. अनेकजण रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला म्हणून आत्महत्या देखील करत असल्याचं उजेडात आलं आहे. आता विवेक कांबळे यांच्या सारख्या किती लोकांच्या बाबतीत हेच प्रकार राज्यभर घडत असतील याची कोणतीही आकडेवारी नाही आणि सरकारला तर काही पडलेलीच नाही असं म्हणावं लागेल.
News English Summary: A person named Vivek Kamble from Kalyan conducted a covid check in Kalyan Dombivali Municipal Corporation on 18th July and the report was positive. After that, on July 20, Kovid tested again in a reputed lab called Metropolis and the report was negative.
News English Title: Same person got different covid 19 test lab report in Kalyan News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC