देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
नवी दिल्ली, २१ जुलै : देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतचा देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५४ हजाराच्या पार गेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत २८,०९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
११,५४,९१७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामधील ७,२४,७०२ लोकं कोरोनावर मात करून सुरक्षित आहेत. देशभरात ४,०१,७१२ कोरोना ऍक्टिव केसेस आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८,२४० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ३,१८,६९५ इतका आहे. देशभरात चाचण्यांचा वेग वाढवल्यामुळे करोना बाधित सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. भारतात समाधानाची बाब ही आहे कि, अॅक्टिव्ह करोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.
आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार १९१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात ४ लाख दोन हजार ५२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, तर सात लाख २४ हजार ५७८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत करोनामुळे २८ हजार ८४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सोमवारी देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.
News English Summary: Tests are also one of the reasons behind the increase in the number of patients with coronary heart disease. Accelerated testing across the country is also increasing the incidence of corona infections. The point of satisfaction in India is that there are more patients recovering than active corona patients.
News English Title: In India Covid 19 Cure Cases More Than Active Patient News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट