CISF'च्या ६ जवानांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह

नवी मुंबई, ३ एप्रिल: खारघर येथे नियुक्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याआधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५ जवानांना कोरोनाची लागण झाली होती.
केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणा-या १२ कर्मचारी यांच्यापैकी 5 जवानांना कोविड-१९ टेस्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री 2 एप्रिल रोजी उशिरा १४६ अधिकारी/कर्मचा-यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते.
केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तातडीने विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
News English Summary: It has been learned that two more Central Industrial Security Force (CISF) personnel stationed at Kharghar have infected Corona. Konkan Divisional Commissioner Shivaji Daund gave this information on Thursday. Earlier, five Central Industrial Security Force personnel were infected with coronas. Of the 139 officers at the Central Security Force’s Kharghar and 12 personnel assigned to the service, 5 were found to be positive before the Covid-19 test. Accordingly, Konkan Divisional Commissioner Shivaji Daund had issued an order to keep 146 officers / employees late in the night at the Mahatma Gandhi Memorial Hospital Kalamboli on April 2 last night.
News English Title: Story Navi Mumbai 6 more CISF Jawan Covid 19 test report positive News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
-
Income Tax e Filing | 12.5 लाख, 15 लाख आणि 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांनाही होणार फायदा, पहा किती
-
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल