15 December 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

शुभ गुढीपाडवा; राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज

Corona Crisis, Pune Couple negative report

पुणे, २५ मार्च: पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसानंतर सलग दोनदा घेतलेले सँपल निगेटिव्ह आले आहेत. या दाम्पत्याला ९ मार्च रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे महाराष्ट्रात सापडलेले हे पहिले रुग्ण आहेत. दुबई प्रवास करून आल्यानंतर त्यांना लक्षणं आढळली होती.

सोमवारी या जोडप्याच्या १४ दिवसांनंतर पुन्हा चाचण्या करण्यात आल्या त्यातला एक अहवाल निगेटीव्ह आला. तर दुसरा अहवाल हा नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पुन्हा पाठवण्यात आला तोदेखील निगेटीव्ह आला. ९ मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर या जोडप्याला नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हे दाम्पत्य राज्यातील कोरोना बाधित पहिले रुग्ण होते. दुबई सहलीवरून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. या जोडप्याच्या मुलीला देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या तिघांना उपचारांसाठी नायडू रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान, राज्यात १८ नवीन करोना रुग्ण आढळले असून करोना रुग्णांची संख्या १०७वर पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगलीच्या इस्लामपूरमधील ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर देशात आतापर्यंत करोनाचे ११ बळी गेले असून त्यापैकी मुंबईतल्या चौघांचा त्यात समावेश आहे.

 

News English Summery:  The first two patients in Pune will be discharged today. Samples taken twice in 14 consecutive days after the donation have come out negative. The couple was taken to the hospital on March 9. The coronas are the first to be found in Maharashtra. After traveling to Dubai, he had symptoms. On Monday, 14 days after the couple were re-examined, a report came out negative. The second report was re-sent to the National Institute of Virology. The couple was taken to Naidu Hospital for treatment on March 9 after being infected with the Corona virus. He was the first coronary obstetrician in the marital state. After returning from a Dubai trip, he encountered a coroner obstruction problem. The couple’s daughter also suffered from Corona. The three were then taken to Naidu Hospital for treatment.

 

News English Title:  Story Pune 2 corona patients corona test negative today they will get discharge from hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x