23 April 2025 7:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC
x

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी

Video

VIDEO | राजधानी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष वागणुकीचे कौतुक होत आहे. खरं तर या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना पाठिंबा देत स्वत:च्या हाताने खुर्ची धरून बसण्यास मदत केली.

इतकंच नाही तर पंतप्रधानांनी शरद पवारांसाठी बाटली उघडून ग्लासमध्ये पाणी ओतलं. हे पाहून उपस्थित लोक टाळ्या वाजवल्याशिवाय राहू शकले नाहीत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला अध्यात्मिक उर्जाची गरज होती तेव्हा महाष्ट्रातील महान संतांनी ती पूर्ण केली. मराठीतील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनातून समाजाला नवीन दिशा दिली आहे. समृद्ध दलित साहित्य देखील मराठी भाषेने देशाला दिले. तसेच विज्ञान साहित्य दिले. नवीन विचार, नवीन प्रतिभा देखील महाराष्ट्राने दिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#VIDEO(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या