Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 745 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 4.36 टक्क्यांच्या वाढीसह 728.35 रुपये किमतीवर पोहचला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
मागील एका वर्षभरात अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200.91 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.43 टक्के वाढीसह 728.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मंगळवारी एका दिवसात अदानी पॉवर कंपनीचे 58.05 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा 3.15 लाख या दोन आठवड्यांच्या सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या तुलनेत अनेक पट जास्त आहे. मंगळवारी अदानी पॉवर स्टॉकमध्ये एकूण उलाढाल 423.22 कोटी रुपये झाली होती.
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,80,843.01 कोटी रुपये आहे. अदानी पॉवर स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञानी अदानी पॉवर स्टॉक दीर्घकाळासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 815 रुपये किमतीवर जाऊ शकते. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 690 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. अदानी पॉवर स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक आपल्या 20 दिवस आणि 30 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी पॉवर स्टॉकचा 14 दिवसीय सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 53.67 अंकावर आहे. याचा अर्थ हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. अदानी पॉवर स्टॉकचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 10.01 अंकावर आहे. तर P/B मूल्य 6.82 अंकावर आहे. या स्टॉकचा EPS 68.15 च्या इक्विटी ऑन रिटर्नसह 69.70 अंकावर आहे. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 71.75 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Power Share Price NSE Live 10 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Face Pack | जराही वेदना न होता चेहेऱ्यावरील बारीक केस होतील गायब; घरच्याघरी ट्राय करा हा खास फेसपॅक
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Vastu Shastra | वास्तुशास्त्राप्रमाणे पत्नीने पतीच्या नेमकं कोणत्या बाजूला झोपावं? कोणत्या बाजूला झोपल्यास भाग्य उजळेल?