5 May 2024 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Bharat Rasayan Share Price | हे काय रसायन आहे? या शेअरने गुंतवणूकदारांना 6700 टक्के परतावा दिला, डिव्हीडंड देणारी कंपनी

Bharat Rasayan Share Price

Bharat Rasayan Share Price | मागील दहा वर्षात भारत रसायन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6700 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी भारत रसायन कंपनीच्या शेअरमध्ये 10000 रुपये गुंतवणूक केली होती, त्यांचे मूल्य आता 6.7 लाख रुपये झाले आहे.

मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 53 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी भारत रसायन स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 9,052.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत रसायन कंपनीने आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 15 वेळा लाभांश वाटप केला आहे. भारत रसायन ही कंपनी आपल्या शेअर धारकांना नियमितपणे लाभांश वाटप करणारी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1.5 रुपये लाभांश वाटप केला होता. तेव्हापासून कंपनीने गुंतवणूकदारांना 15 वेळा लाभांश दिला आहे. 2021 मध्ये भारत रसायन कंपनीने शेअर्स बाय बॅक केले होते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत रसायन कंपनीचे शेअर्स 9100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांपेक्षा जास्त घसरली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्क्यांपेक्षा जास्त घसरली आहे. भारत रसायन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11,793 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8299 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Rasayan Share Price NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

#Bharat Rasayan Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x