18 May 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
x

KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 119 टक्के परतावा, पैसा गुणाकारात वाढवा

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | मागील एका वर्षात KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटसह 1057.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे काम म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.

KPI ग्रीन एनर्जी कंपनीकडे सध्या 139 मेगावॅट क्षमतेपेक्षा जास्तचे सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी KPI ग्रीन एनर्जी स्टॉक 1.71 टक्के घसरणीसह 1,069.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

KPI ग्रीन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंजेला दिलेल्या माहितीत, त्यांना 1.60 मेगावॅट सोलर पॉवर प्रकल्प उभारणीचे काम देण्यात आले आहे. या नवीन ऑर्डरसह, KPI ग्रीन एनर्जी कंपनीकडे आता 139 मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. KPI ग्रीन एनर्जी कंपनीला ही नवीन ऑर्डर सन ड्रॉप्स एनर्जीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिली आहे.

KPI ग्रीन एनर्जी कंपनीला नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मागील एका महिन्यात KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 119 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 158 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x