15 December 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या

Wipro Share Price

Wipro Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या तेजी मंदीचा परिणाम आयटी क्षेत्रात देखील पाहायला मिळत आहे. अनेक आयटी स्टॉक स्वस्त मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत. अशा काळात विप्रो कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकमध्ये दैनंदिन टाइम फ्रेमवर तेजीचा पॅटर्न पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकने 440 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो स्टॉक 0.60 टक्के घसरणीसह 461.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पेट्रेल कॅपिटल रिसर्च फर्मच्या तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉक दैनिक चार्टवर 440-460 रुपये किमतीच्या आसपास मजबूत सपोर्ट निर्माण करत आहे. तज्ञांनी या किमतीच्या दरम्यान एक छोटा स्टॉपलॉस लावून एंट्री घेण्याचा सल्ला दिला आहे. विप्रो स्टॉक डाउन ट्रेंडमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे हा स्टॉक 455 रुपये किंमत स्पर्श करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून तज्ञांनी 448 रुपये किमतीवर हा स्टॉक खरेदी करून 500 रुपये टार्गेटसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

विप्रो स्टॉक आपल्या दैनंदिन चार्टवर डब्ल्यू पॅटर्न आणि ट्रेंड लाइन ब्रेक आउट पॅटर्न तयार करत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक दैनंदिन चार्टवर मोठ्या रॅलीसाठी सज्ज होत आहे. जर या स्टॉकने ब्रेकआउट दिला तर शेअर मजबूत तेजीत वाढू शकतो. त्यामुळे योग्य वेळीच गुंतवणूक करून फायदा घ्या.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Share Price NSE Live 18 May 2024.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x