11 December 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या

Highlights:

  • Axita Cotton Share Price
  • एक्झीटा कॉटन शेअरची सध्याची किंमत
  • एक्झीटा कॉटन बायबॅक रेकॉर्ड डेट
  • शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
Axita Cotton Share price

Axita Cotton Share Price | एक्झीटा कॉटन ही वस्त्रोद्योग करणारी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55902 कोटी रुपये आहे. एक्झीटा कॉटन कंपनीने शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे कंपनीने नुकताच बायबॅकची घोषणा केली आहे. बायबॅकची रेकॉर्ड तारीख या आठवडयात येणार आहे.

एक्झीटा कॉटन शेअरची सध्याची किंमत

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्झीटा कॉटन कंपनीचे शेअर्स 2.60 टक्क्यांच्या घसरणीसह 26.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 28.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एक्झीटा कॉटन बायबॅक रेकॉर्ड डेट

सेबीला दिलेल्या माहितीत एक्झीटा कॉटन कंपनीने कळवले आहे की, कंपनी 56 रुपये प्रति शेअर या किमतीवर बायबॅक करणार आहे. शुक्रवारच्या किमतीनुसार पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये फायदा होणार आहे. एक्झीटा कॉटन कंपनी संचालकांनी बायबॅक रेकॉर्ड तारीख म्हणून 2 जून 2023 हा दिवस निश्चित केला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत एक्झीटा कॉटन कंपनीने 128.66 कोटी रुपये कमाई केली होती. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 291.58 कोटी रुपये कमाई केली होती.

मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत एक्झीटा कॉटन कंपनीने 5.59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 6.31 कोटी रुपये होता, म्हणजेच वर्ष-दर -वर्ष कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 11.43 टक्के घट पाहायला मिळाली आहे.

शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

मागील 6 महिन्यांत एक्झीटा कॉटन कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी घसरली आहे. एक्झीटा कॉटन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 83 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 15.87 रुपये होती. मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी 69.65 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर परकीय गुंतवणूकदारांनी 12.45 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Axita Cotton Share price today on 30 May 2023

हॅशटॅग्स

Axita Cotton Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x