12 December 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Voltas Share Price | वाढत्या उन्हामुळे घाम निघणार आणि एसी'ची मागणी वाढणार, टाटा ग्रुपचा हा शेअर खिसे भरणार

Voltas Share Price

Voltas Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स सलग पडझडीनंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन सेशनमध्ये हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने व्होल्टास कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजने व्होल्ट्रास कंपनीच्या शेअरवर 1050 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. मागील बंदच्या तुलनेत हा स्टॉक 18.34 टक्के अधिक वाढू शकतो असे तज्ज्ञ म्हणतात. मात्र Goldman Sachs ने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर सेल कॉल दिला आहे, आणि त्यासाठी लक्ष किंमत 840 रुपये निश्चित केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचा शेअर बीएसई इंडेक्सवर 2.09 टक्के वाढीसह 905.75 रुपयांवर पोहोचला होता. व्होल्टास कंपनीचे बाजार भांडवल 29,758 कोटी रुपये आहे. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 0.67% वाढून 898 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)

7 एप्रिल 2022 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1,347.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 27 जानेवारी 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 737.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जर आपण व्होल्टास कंपनीच्या शेअरचे टेक्निकल चार्ट पाहिले तर सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 63 अंकावर स्थिर झाला आहे. याचा अर्थ स्टॉक ओव्हर बॉट होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. RSI निर्देशांक जर 70 च्या वर गेला तर हा स्टॉक ओव्हर बॉट होईल. व्होल्टास स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, आणि 100 दिवसांच्या मुव्हिंग एवरेजवर ट्रेड करत आहे, मात्र 200 दिवसांच्या एक्सपोनेंशियल एवरेजपेक्षा कमी आहे.

व्होल्टास कंपनीचे शेअर्स 2022 मधील उच्चांक किंमत पातळीवरुन 33 टक्के कमजोर झाले आहेत. व्होल्टास कंपनीने मार्च 2022 पर्यंत 19 टक्के एक्झिट रन रेट वरून 23-24 टक्के पर्यंत आपला मार्केट वाढवला आहे. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, भारतात उन्हाळा सुरू झाला आहे, आणि मागील वाढत्या तापमानाप्रमाणे मागील 15 दिवसांत व्होल्टास कंपनीचे शेअर्स देखील 15 टक्के वाढले आहेत. जसं जसं उन्हाळा वाढत जाईल, तसतसा व्होल्टास कंपनीच्या उत्पादनाची मागणी वाढत जाईल आणि कंपनीला अधिक फायदा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Voltas Share Price 500575 stock market live on 01 March 2023.

हॅशटॅग्स

#Voltas Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x