
Bank Account | तुमचे एका पेक्षा जास्त बॅंकेत सेवींग अकाउंट आहे का? जर असतील तर ते सर्व ऍक्टीव असणे गरजेचे असते. मात्र अनेक व्यक्ती बॅंकेत आही समस्या झाल्यास आपले खाते बंद न करताच त्यातील व्यवहार थांबवतात. मात्र असे करणे चूक आहे. कारण जेव्हा एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटतो आणि तुमचे खाते बंद असते तेव्हा ती निगेटीव्हमध्ये जाते.
असे झाल्यावर बॅंक त्या खात्यावर दंड आकारतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अकाउंट वापरायचे नसेल तेव्हा बंद करा अथवा त्यात योग्य ती रक्कम ठेवा. तसे न केल्यस तुमच्या अकाउंटवर जास्तीचे चार्जेस लावले जातात. काही कामासाठी तुम्ही जेव्हा ते अकाउंट बंद करण्याचा विचार करता काही कामासाचे नसेल तेव्हा बंद करा जास्तीचे तेव्हा तुमच्याकडून त्याचे जास्तिचे चार्जेस आकारले जातात.
दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत तुमचे खाते बंद राहीले तर यात तुमचे नुकसान होते. ते खाते बंद केले जाते. तुम्ही नंतर त्यात पैसे जमा करु शकत नाही. तसेच कोणीही त्या खात्यावर तुम्हाला पैसे पाठवू शकत नाही. जर तुम्हाला हे खाते पुन्हा सुरू कराचे असेल तेव्हा बॅंकेला एक फॉर्म भरूण द्यावा लागतो. तसेच दंड देखील भरावा लागतो.
सक्रीय नसलेल्या खात्याला डॉरमेंट म्हटले जाते. जेव्हा खातेदारक या खात्यात डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत नाही तेव्हा असे होते. जर तुम्हाला खाते पुन्हा ऍक्टीव करायचे असेल तेव्हा दंड भरण्याशीवाय पर्याय नसतो.
तीन महिने अथवा एक वर्षांनंतर तुमचाही तुम्ही काहीच व्यवहार करत नसाल तेव्हा बॅंक खाते बंद करते. अशा पध्दतीने बंद झालेल्या खात्यावर अनेकांचे लक्ष असते. याचा गैरफायदा बॅंक किंवा अन्य फ्रॉड व्यक्ती घेउ शकतात. खाते बंद झाल्यावर त्याचे चेकबूकही कोणाला देता येत नाही.
अशा पध्दतिने खाते बंद झाल्यावर तुम्हाला त्याची काही कल्पना नसते त्यामुळे जेव्हा तुम्ही एटीएम कार्ड मार्फत पैसे काढता तेव्हा ते होत नाही. कार्डचा पासवर्ड बदलाता येत नाही. मोबाइल बॅंकींग देखील बंद होते. अनेक अडचणी या मुळे उभ्या राहतात. त्यामुळे जर तुमचे देखील एका पेक्षा जास्त बॅंकेत अकाउंट असतील आणि तुम्ही ते वापरत नसाल तर आजच ते खाते बंद करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.