12 December 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

BEL Share Price | BEL कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग, मालामाल करणार हा शेअर - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL – बीईएल कंपनी अंश
  • टारगेट प्राईस आणि तज्ज्ञांचा सल्ला – BEL Share
  • तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग – NSE:BEL
BEL Share Price

BEL Share Price | मागील काही दिवसांत सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांचे शेअर्स (NSE: BEL) तेजीत झाले आहे. यामध्ये सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)

मागील आठवड्यात बुधवारी बीईएल कंपनीचे शेअर्स 294 रुपये किमतीवर ओपन झाले होते. या ट्रेडिंग सेशनमध्ये बीईएल कंपनीचे 18.10 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.070 टक्के वाढीसह 285.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टारगेट प्राईस आणि तज्ज्ञांचा सल्ला :
शेअर बाजारातील जवळपास 19 तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 340 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच या स्टॉकमध्ये सध्याच्या किमतीच्या तुलनेत 16 टक्क्यांची वाढ होऊ शकते. मोतीलाल ओसवाल, ICICI सिक्युरिटीज, प्रभुलाल लीलाधर आणि मॅक्वेरी या सारख्या दिग्गज ब्रोकरेज कंपन्यानी बीईएल स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक भावना व्यक्त केले आहेत.

तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग
मॅक्वेरीने बीईएल कंपनीच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन 350 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. YTD आधारे कंपनीच्या ऑर्डर प्रवाहात घट झाली आहे. परंतु ही चिंतेची बाब नाही. बीईएल कंपनीचे 70-80 टक्के ऑर्डर एकल टेंडर ऑर्डर आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 112 टक्के वाढवले आहे. 2024 या वर्षात बीईएल हा सरकारी स्टॉक 56 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 6 महिन्यांत बीईएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 45 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x