
BHEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शेअर बाजाराच्या नजरा आगामी जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर लागले आहे. जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा ट्रिगर ठरू शकतो. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स झटपट पैसे गुणाकार करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ तज्ञांनी निवडलेल्या टॉप 5 शेअर्सची लिस्ट.
मिश्रा धातू निगम लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 550 ते 580 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 450 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 508.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून देऊ शकतो.
NIACL :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक 265-270 रुपये किमतीवर खरेदी करावा. पुढील काळात हा स्टॉक 320 ते 330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 240 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के घसरणीसह 265.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून देऊ शकतो.
BHEL :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 316 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 340 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 300 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के घसरणीसह 323.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 7 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून देऊ शकतो.
सीडीएसएल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 2250 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 2600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 2100 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 2,288.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोसिल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 500-515 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 580 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 450 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 365.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.