26 April 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, स्टॉकवर ही आहे नवीन टार्गेट प्राईस

Canara Bank Share Price

Canara Bank Share Price | ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘कॅनरा बँक लिमिटेड’ चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल’ फर्मने ‘कॅनरा बँक’ स्टॉक आपल्या मिडकॅप मॉडेल पोर्टफोलिओमध्ये सामील केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते युरोप आणि अमेरिकेतील अनेक मिड कॅप बँकांच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचा भारतीय बँकाच्या कामगिरीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. म्हणून अनेक तज्ञ भारतीय बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Canara Bank Limited)

कॅनरा बँक स्टॉकची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने कॅनरा बँकेच्या स्टॉकसाठी 365 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 21 मार्च 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 284.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात हा स्टॉक 33 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतो असे तज्ञ म्हणतात. 13 ब्रोकरेज फर्म्सपैकी 6 फर्मने कॅनरा बँक स्टॉकवर ‘स्ट्राँग बाय’ रेटिंग दिली आहे. तर 4 फर्मने ‘buy’ रेटिंग दिली आहे. आणि 2 फर्मने ‘होल्ड’ टॅग दिला आहे. आणि 1 फर्म स्टॉक विकण्याचा सल्ला देत आहे.

21 मार्च 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 284.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील सहा महिन्यात या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 16.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 25.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 15.51 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canara Bank Share Price 532483 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x