1 May 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Crayons Advertising IPO | या कंपनीचा IPO आला आणि एकच बोलबाला, गुंतवणुकदार भरभरून पैसे लावत आहेत, डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग जीएमपी
  • सबस्क्रिप्शन अपडेट्स
  • शेअरची प्राईस बँड 62 ते 65 रुपये
Crayons Advertising IPO

Crayons Advertising IPO | ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये शेअर पूर्णपणे सबस्क्राइब झाले. ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 62 रुपये ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.

क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग जीएमपी :
‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 65 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीच्या शेअर धारकांना 100 टक्के नफा मिळेल. 21 मे 2023 रोजी क्रेयॉन्स अॅडव्हर्टायझिंग कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 68 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.

सबस्क्रिप्शन अपडेट्स :
क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग कंपनीचा IPO स्टॉक ओपनिंगच्या पहिल्या दिवशी 463 पट सबस्क्राईब झाला होता. पहिल्याच दिवशी किरकोळ श्रेणीमध्ये राखीव ठेवण्यात आलेले शेअर्स 8.81 पट सबस्क्राईब झाले होते. तसेच पात्र संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 0.01 पट सबस्क्राईब झाला होता.

गैर संस्थागत गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1.98 पट सबस्क्राईब झाला होता. 25 मे 2023 पर्यंत गुंतवणुकदार या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनी आपल्या IPO लॉटमध्ये 2000 शेअर्स जारी करणार आहे.

शेअरची प्राईस बँड 62 ते 65 रुपये
यासाठी शेअरची किंमत बँड 62 रुपये ते 65 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच गुंतवणूकदाराला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,30,000 रुपये जमा करावे लागणार आहे. 30 मे 2023 पर्यंत ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनी गुंतवणूकदाराना शेअरचे वाटप करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Crayons Advertising IPO is open for investment check details on 24 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

FAQ's

When Crayons Advertising IPO start?

क्रेयॉन्स अॅडव्हर्टायझिंग आयपीओ 22 मे 2023 पासून सुरू होणार आहे. हा IPO २५ मे २०२३ रोजी संपणार आहे.

Crayons Advertising IPO how to subscribe?

आपण क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग आयपीओ Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून सबस्क्राईब करू शकता.

हॅशटॅग्स

#Crayons Advertising IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या