15 April 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 15 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Israel Vs Iran Military Power | युद्ध उफाळल्यास इराण देश इस्राईलचा माज उतरवू शकतो, अशी आहे लष्करी ताकद Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! बँक FD वर मिळतंय 8.75% व्याज, फायद्याची यादी सेव्ह करा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीच्या दिशेने, टॉप ब्रोकिंगने पुढच्या टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले? Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा
x

Eastern Logica Infoway IPO | आला रे आला IPO आला! ईस्टर्न लॉजिका इन्फोवे कंपनी IPO शेअर प्राईस बँड तपशीलासह पहा

Eastern Logica Infoway IPO

Eastern Logica Infoway IPO | शेअर बाजारात IPO मध्ये पैसे लावून कमाई का करणाऱ्यांसाठी एक खुश खबर आली आहे. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीचा IPO 5 जानेवारी 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 9 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत 225 रुपये निश्चित केली आहे . चला तर मग जाऊन घेऊ कंपनीच्या IPO बद्दल (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Eastern Logica Infoway Share Price | Eastern Logica Infoway Stock Price)

ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड IPO तपशील
1) IPO ची प्राइस बैंड किंमत 225 रुपये आहे.
2) कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये आहे.
3) या कंपनीच्या IPO चा आकार 16.94 कोटी रुपये आहे.
4) कंपनीचा IPO 5 जानेवारी 2023 रोजी ओपन झाला आहे.
5) IPO ची मुदत 5 जानेवारी 2023 ते 9 जानेवारी 2023 पर्यंत असेल.
6) IPO स्टॉकचे वाटप 12 जानेवारी 2023 रोजी केले जाईल.
7) ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड IPO ची लिस्टिंग 17 जानेवारी 2023 रोजी स्टॉक मार्केट मध्ये केली जाईल.
8) ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड IPO मध्ये एका लॉटमध्ये 600 शेअर्स असतील.
9) किमान गुंतवणूक रक्कम 1,35,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
10) IPO इश्यूनंतर प्रवर्तकाचे शेअरहोल्डिंग प्रमाण 73.59 टक्के होईल
11) कंपनी आपले शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध करेल.

ग्रे मार्केटमध्ये शेअरची स्थिती :
इस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीच्या IPO स्टॉकची ग्रे मार्केटमध्ये कामगिरी निराशाजनक आहे. शेअर बाजारातील एका टॉप स्टॉक ब्रोकरने दिलेल्या माहितीनुसार ग्रे मार्केटमध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान संध्याकाळी या कंपनीचा IPO 1 रुपयेने पडला होता. स्टॉक डिस्काउंट वर मिळत आहे ही IPO साठी चांगली बातमी नाही.

कंपनी बद्दल थोडक्यात :
ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीची स्थापना 1995 साली करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः लघु आणि मध्यम व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः ब्रँडेड स्मार्टफोन्स, आणि हार्डवेअर पार्टसची वितरक म्हणून काम करते. या कंपनीची मुख्य उपस्थिती पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यातील बाजारात अधिक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eastern Logica Infoway IPO check details on 6 January 2023.

हॅशटॅग्स

Eastern Logica Infoway IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x