15 May 2025 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Waiting Ticket | वेटिंग तिकीट रेल्वे प्रवाशांनो, नवीन नियम लागू, ट्रेनमध्ये सीट विसरावी लागेल, अपडेट लक्षात घ्या ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल EPFO Money Amount | पगारदारांनो सॅलरीतून EPF कट होत असल्यास खात्यात जमा होणार 1,30,35,058 रुपये, फायद्याची अपडेट CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK
x

EPF Money | नोव्हेंबर महिना ईपीएफ खातेदारकांसाठी फलदायी, पैसे काढण्यावर विशेष मुभा, मोठा बदल लक्षात ठेवा

EPF Money

EPF Money | EPFO पेन्शन योजनेत गुंतवणूक करणा-यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणा-यांसाठी शासनाने आता ठेवी रक्कम हवी तशी काढण्याची परवानगी दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही माहिती जाहिर करण्यात आली. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने हा बदल केला आहे. रिटायरमेंट बॉडी फंडच्या ६ महिन्यांहून कमी कालावधीत सेवानुवृत्ती घेतलेल्या व्यक्तींना आता या योजनेतून १९९५ EPS १५ मार्फत ठेवी रक्कम काढण्याची परवाणगी मिळाली आहे.

पीटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने एका निवेदनामार्फत ही माहिती जारी केली. यात त्यांनी सांगितले आहे की, केंद्रीय विश्वस्त मंडळाने सरकारला ६ महिन्यांपेक्षा कमी काळ काम केलेल्या सदस्यांसाठी ही शिफारस केली आहे. आपल्या देशात या योजनेचा लाभ घेणारे ६५ दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. तसेच ३४ वर्षांहून अधिक काळ या योजनेचा लाक्ष घेत असलेल्यांना प्रमाणबध्द पेन्शन मिळता येणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती लाभ निश्तीत करणे आणि निवृत्ती वेतन मिळवणे यात मदत होणार आहे.

आजवर EPFO च्या गुंतवणूकदारांना ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी सेवेत असेल तर जमा असलेलीच रक्कम मिळवता येत होती. परंतू आता सेवा निवृत्ती बॉडी फंड मार्फत अनेकांना याचा फायदा होणार आहे. यासह अहवालात श्रम मंत्रालयाने असे सांगितले आहे की, EPFO च्या विश्वस्त मंडळाने एक्सचेंज ट्रेडेड फंड युनिटच्या गुंतवणूकीत रिडेप्शन पॉलिसीला मान्यता मिळाली आहे. ही मान्यता २०२२-२०२३ च्या व्याज दराची मोजणी, भांडवली नफ्याचे बुकींग, २०१८ पासून खरेदी केलेल्या ईटीएफ युनिटची पुर्तता व्हावी यासाठी करण्यायात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : EPF Money Big change on deposits in EPFO ​​pension scheme 2 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF Money(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या