1 May 2025 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Exhicon Events Media Solutions IPO | शेअरची प्राइस बँड 61 ते 64 रुपये, हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा

IPO Investment

Exhicon Events Media Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 31 मार्च 2023 रोजी म्हणजेच या आठवड्यात शुक्रवारी हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 5 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. कंपनी या IPO च्या माध्यमातून 21.12 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 61 ते 64 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे. (Exhicon Events Media Solutions Share Price)

‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीचे IPO तपशील :
1) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 61 ते 64 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे.

2) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीचा IPO 31 मार्च 2023 ते 5 एप्रिल 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील.

3) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ IPO प्रकार सार्वजनिक इश्यू बुक बिल्ड स्वरूपाचा आहे.

4) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीने IPO मध्ये 21.12 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

5) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 2000 शेअर्स जारी केले जाणार आहे.

6) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ IPO शेअर्सचे वाटप 11 एप्रिल 2023 रोजी होईल.

7) किरकोळ गुंतवणुकदार किमान एका लॉटसाठी अर्ज करू शकतात. गुंतवणूकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 1.28 लाख रुपये जमा करावे लागतील.

8) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीचे IPO शेअर 17 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.

9) ‘ऍक्सिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीचा IPO बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध होईल.

10) ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO साठी रजिस्ट्रार म्हणून ‘Link Intime India Pvt Ltd’ फर्मची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Exhicon Events Media Solutions IPO will be open for subscription check details on 29 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या