26 March 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, UPI आणि ATM वापरून 1 मिनिटात EPF खात्यातून 1 लाख रुपये काढता येणार Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या दरात मजबूत वाढ झाली, लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, ताड तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IREDA TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA
x

Rama Steel Share Price | 16 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 15 दिवसात 53% कमाई, 3 वेळा दिले फ्री बोनस शेअर्स - Marathi News

Highlights:

  • Rama Steel Share PriceNSE: RAMASTEEL – रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश
  • मागील 15 दिवसांत 53 टक्के परतावा दिला
  • तीन वेळा मोफत बोनस शेअर्स – Rama Steel Share
  • शेअर तेजीचे कारण – Rama Steel Tubes Share Price
Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर 14.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 17.51 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.91 रुपये होती. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)

रामा स्टील ट्युब्स कंपनीने 2016 पासून तीन वेळा आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप केले आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 0.25 टक्के वाढीसह 16.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 15 दिवसांत 53 टक्के परतावा दिला
मागील 15 दिवसांत रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 10.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 21 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीचे एकुण बाजार भांडवल 2315 कोटी रुपये आहे.

तीन वेळा मोफत बोनस शेअर्स
रामा स्टील ट्यूब्स कंपनीने 2016 पासून आतापर्यंत तीन वेळा आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. या स्मॉलकॅप कंपनीने मार्च 2016 मध्ये 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. जानेवारी 2023 मध्ये पुन्हा या कंपनीने 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर मार्च 2024 मध्ये या कंपनीने 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.

शेअर तेजीचे कारण
या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रामा स्टील ट्यूब्स कंपनीने संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार केला आहे. या कंपनीने रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीला कॉर्पोरेट मंत्रालयाकडून 2 सप्टेंबर 2024 रोजी निगमन प्रमाणपत्र जारी केले आहेत. याशिवाय रामा स्टील ट्यूब्स कंपनीने Onyx Renewable कंपनीने भागीदारी केली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनी सौर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी Onyx Renewable सोबत स्टील स्ट्रक्चर्स आणि सिंगल एक्सिस ट्रॅकर्स पुरवण्याचा करार केला आहे.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या