15 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', कंपनीबाबत अपडेट, स्टॉक देणार मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • Tata Power Share PriceNSE: TATAMOTORS – टाटा मोटर्स कंपनी अंश
  • टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली – NSE:TATAMOTORS
  • टाटा पॉवर कंपनीसोबत सहकार्य करार – Tata Power Share
  • देशांतर्गत वीज उत्पादनाला अधिक गती – Tata Power Share Price Today
Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनीने इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी 200 जलद चार्जिंग स्टेशन्स उभारण्याबाबत टाटा मोटर्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. शुक्रवारी टाटा पॉवर (NSE: TATAMOTORS) कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 447 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा चार्जिंग स्टेशन प्रकल्प मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या मेट्रो शहरांमध्ये उभारला जाणार आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

पॉवर सेक्टरमधील कंपन्या लहान इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आणि टिकाऊ मोबिलिटी सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करणार आहेत. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 443.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली
टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली की, या पॉवर सेक्टरमधील कंपन्या टाटा मोटर कंपनीच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी विशेष चार्जिंग टॅरिफ निश्चित करणार आहेत. या उपक्रमाचा विस्तार संपूर्ण भारतात केला जाणार असून आणि धोरणात्मकदृष्ट्या 1,000 जलद चार्जर स्थापन केले जाणार आहेत. टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांच्या EZ चार्ज या ब्रँडने 1,00,000 पेक्षा जास्त होम चार्जर्स आणि 5,500 सार्वजनिक चार्जर, अर्ध-सार्वजनिक आणि फ्लीट चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत. याव्यतिरिक्त टाटा पॉवर कंपनीने 530 शहरात 1,100 बस चार्जिंग पॉइंट उभारले आहेत.

टाटा पॉवर कंपनीसोबत सहकार्य करार
टाटा पॉवर कंपनीसोबत सहकार्य केल्यामुळे इलेक्ट्रिक कमर्शियल लँडस्केप अधिक विकसित होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, शाश्वत ऑपरेशन्ससाठी नूतनीकरणक्षम उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे कंपन्यांचे उद्दिष्ट असेल. भारतीय कंपन्या जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक वाहनांचीच निर्मितीच करत नाही, तर पर्यावरणपूरक आणि उत्सर्जन-मुक्त वाहनांचे वापर वाढविण्यासाठी आवश्यक परिसंस्था विकसित करण्यात मदत करत आहेत.

देशांतर्गत वीज उत्पादनाला अधिक गती
टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या सिंगल-लोकेशन 4.3 गिगावॅट क्षमतेच्या सोलर सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये सौर सेल वीज उत्पादन सुरू केले आहे. हा प्लांट तिरुनेलवेली, तामिळनाडू येथे स्थित आहे. या कंपनीने सांगितले आहे की ही सुविधा देशांतर्गत वीज उत्पादनाला अधिक गती देईल. हा सोलर सेल प्लांट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून सौर सेलची कार्यक्षमता वाढवेल. या वर्षाच्या सुरुवातीपासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 35 टक्के वाढ झाली आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर स्टॉक 68 टक्के मजबूत झाला होता.

Latest Marathi News | Tata Power Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x