2 May 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Global Capital Markets Share Price | अबब! या शेअरने 1 लाखावर दिला 50 लाख रुपये परतावा, स्टॉक स्प्लिटने पैसा पटीत वाढला, डिटेल्स

Global Capital Market share price

Global Capital Markets Share Price | शेअर बाजारात नुसता पैसे लावून फायदा होत नाही, तर त्यासाठी संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मजबूत फंडामेंटल असेलल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर, तुम्हाला दीर्घ काळात जबरदस्त परतावा मिळेल यात शंका नाही.  असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात करोडोपती केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे 50 लाख रुपये झाले आहेत. तथापि, तज्ञांचा सल्ला न घेता शेअरमध्ये पैसे लावणे धोकादायक ठरू शकते. कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ञाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉकबद्दल सविस्त

गुंतवणूकदार झाले श्रीमंत :
आज या लेखात आपण ज्या कंपनीच्या शेअरबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट’. नोव्हेंबर 2007 मध्ये BSE इंडेक्सवर ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट’ या कंपनीचे शेअर 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आणि शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागले गेले. तेव्हापासून या कंपनीच्या गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 27.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे

एक लाखावर दिला 50 लाख परतावा :
जर तुम्ही नोव्हेंबर 2007 मध्ये या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 15,384 शेअर्स मिळाले असते. 2010 मध्ये कंपनीने 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 1,53,840 शेअर्स झाली. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 27.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. नोव्हेंबर 2007 मध्ये ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्याच्या किमतीनुसार 50 लाख रुपये झाले आहे

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title | Global Capital Markets Share Price 530263 stock market live on 06 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Global Capital Market share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या