15 December 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर

Gold Silver Price Today

मुंबई, 25 ऑक्टोबर | गुड रिटर्न्स वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या नव्या दरांनुसार मुंबई शहरामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम 46,660 रुपये आहे. २४ तर २४ कॅरेट सोन्याची किंमत 47,660 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर 46,060 असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर 49,300 रुपये (Gold Silver Price Today) असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर 46,660 तर २४ कॅरेट सोन्याचा दर 47,660 रुपये इतका असेल. देशात चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर 656 रुपये आहे.

Gold Silver Price Today. According to the new rates published by the Good Returns website, the price of 22 carat gold in Mumbai is Rs 46,660 per 10 grams. 24 and 24 carat gold is priced at Rs 47,660 per 10 grams :

Gold-Silver-Price-Today

दरम्यान, मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

मिस कॉल करून जाणून घ्या सोन्याचे दर:
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर मोबाईलवर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Silver Price Today on 25 October in Mumbai updated on MCX market.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x