Gujarat Themis Biosyn Share Price | धमाकेदार शेअर! 358 टक्के परतावा देणारा शेअर पुढेही मजबूत परतावा देईल, स्टॉक डिटेल्स पहा
Gujarat Themis Biosyn Share Price | ‘गुजरात थेमिस बायोसिन’ या स्मॉल कॅप फार्मा कंपनीने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले, आणि कंपनीने सोबत स्टॉक स्प्लिट करण्याची देखील घोषणा केली आहे.
‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीचे शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित केले जाणार आहे. या फार्मा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 151.91 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 803.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीला दिलेल्या माहितीत ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कळवले आहे की, कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे 5 भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. गुजरात थेमिस बायोसिन कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 1 रुपये म्हणजेच 20 टक्के लाभांश देण्याची देखील घोषणा केली आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 1 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
कंपनीची कामगिरी :
गुजरात थेमिस बायोसिन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.66 टक्क्यांच्या घसरणीसह 792.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 वर्षात ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,100.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 358.29 टक्के वाढले आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 102.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च तिमाहीपर्यंत गुजरात थेमिस बायोसिन कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 75 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर FII ने 0.01 टक्के भाग भांडवल धारण केले होते. यात Dlls ने 0.03 टक्के आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 24.95 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Gujarat Themis Biosyn Share Price today on 16 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News