3 November 2024 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

Stocks To Buy | हे 6 शेअर्स मोठ्या प्रमाणावर पैसा देतील, अल्पावधीत 47 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | होळीच्या निमित्ताने गुंतवणुकीचा विचार करत असाल तर येथे काही शेअर्स आहेत. ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअर्सवर गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. अशाच 6 शेअर्सची माहिती येथे देत आहोत. या शेअर्सचे आजचे दर आणि टार्गेट प्राईस सांगितल्या जात आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत कोणत्या ब्रोकरेज हाऊसेसनी सल्ला दिला आहे, ते सुद्धा सांगण्यात येत आहे.

Updater Services Share Price
* शेअर रेट: 316.10 रुपये
* टार्गेट प्राइस : 465 रुपये
* शेअरचा दर किती वाढू शकतो : 47 टक्के
* कोणत्या ब्रोकरेज कंपनीने खरेदीचा सल्ला दिला: मोतीलाल ओसवाल

Gabriel Share Price
* शेअर रेट: 328.45 रुपये
* टार्गेट प्राइस: 440 रुपये
* शेअरचा दर किती वाढू शकतो: 34%
* कोणत्या ब्रोकरेज कंपनीने खरेदीचा सल्ला दिला: आयसीआयसीआय डायरेक्ट

Mahindra Lifespace Share Price
* शेअर रेट: 554.95 रुपये
* टार्गेट प्राइस : 736 रुपये
* स्टॉक रेट किती वाढू शकतो: 33%
* कोणत्या ब्रोकरेज कंपनीने खरेदीचा सल्ला दिला: शेअरखान

Healthcare Global Share Price
* शेअर रेट: 332.05 रुपये
* टार्गेट प्राइस : 435 रुपये
* शेअरचा दर किती वाढू शकतो: 31%
* कोणत्या ब्रोकरेज कंपनीने खरेदीचा सल्ला दिला: आयसीआयसीआय डायरेक्ट

Brigade Enterprises Share Price
* शेअर रेट: 877.00 रुपये
* टार्गेट प्राइस : 1,100 रुपये
* शेअरचा दर किती वाढू शकतो: 25%
* कोणत्या ब्रोकरेज कंपनीने खरेदीचा सल्ला दिला: आयसीआयसीआय डायरेक्ट

Ahluwalia Contracts Share Price
* शेअर रेट: 1,049.95 रुपये
* टार्गेट प्राइस : 1,260 रुपये
* शेअरचा दर किती वाढू शकतो: 20%
* कोणत्या ब्रोकरेज कंपनीने खरेदीचा सल्ला दिला: आयसीआयसीआय डायरेक्ट

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Stocks To Buy for investors check details 24 March 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x