22 October 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, 4 पटीने पैसा वाढून परतावा मिळेल, फक्त फायदाच फायदा PPF Calculator | PPF योजनेतील बचत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील, या योजनेचे फायदे समजून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत गुंतवणुक करा, 20 हजाराचे बनतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा Infosys Share Price | इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, रॉकेट तेजीचे संकेत, 2200 रुपयांचा टार्गेट स्पर्श करणार - NSE: INFY BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर मोठी झेप घेणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: BEL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार, स्टॉक चार्टवर ओव्हरसोल्ड, फायद्याची अपडेट - NSE: TATAMOTORS BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
x

HAL Share Price | संधी सोडू नका! PSU HAL शेअर खरेदी करा, पुढच्या टार्गेट प्राईसने तगडी कमाई होणार

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 200 टक्के नफा कमवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील अनेक तज्ञ या सरकारी कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांनी हा स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 6000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1887.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 5630.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. याकाळात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 198.23 टक्के वाढ नोंदवली गेली होती. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी एचएएल स्टॉक 0.81 टक्के घसरणीसह 5,495 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

19 जून 2024 रोजी एचएएल स्टॉकने 5,585 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 8 जुलै रोजी हा स्टॉक 5661 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. सोमवारी एचएएल कंपनीचे शेअर्स 1.44 टक्क्यांच्या वाढीसह 5630.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, भारत सरकारने संरक्षण क्षेत्राचे स्वदेशीकरण आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे एचएएल सारख्या डिफेन्स स्टॉकमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून एचएएल स्टॉक खरेदी केला तर गुंतवणुकदारांना मजबूत नफा मिळू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x