HAL Vs BEL Share Price | टॉप 6 शेअर्स स्विंग हाय ब्रेकआउटवर, मजबूत परतावा देणार, संधी सोडू नका
HAL Vs BEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात बरेच शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 6 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांच्या किमती पाच वर्षांच्या स्विंग हाय ब्रेकआउटवर पोहोचल्या आहेत.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड :
या कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांतील उच्चांक किंमत पातळी 4993 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के घसरणीसह 5,063.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स :
या कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांतील उच्चांक किंमत पातळी 293.30 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के घसरणीसह 291.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन :
या कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांतील उच्चांक किंमत पातळी 485.50 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 512.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
भारती एअरटेल :
या कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांतील उच्चांक किंमत पातळी 1377 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 1,379.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हॅवेल्स इंडिया :
या कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांतील उच्चांक किंमत पातळी 1876 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.045 टक्के वाढीसह 1,888.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आयशर मोटर्स :
या कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांतील उच्चांक किंमत पातळी 4868 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 4,819 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HAL Vs BEL Share Price NSE Live 28 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News