13 December 2024 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC

IRCTC Share Price

IRCTC Share Price | IRCTC लिमिटेड कंपनी शेअर बुधवार 16 ऑक्टोबर रोजी 0.14 टक्के घसरून 894.05 रुपयांवर (NSE: IRCTC) पोहोचला होता. IRCTC लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 71,392 कोटी रुपये आहे. स्टॉक मार्केट टेक्निकल विश्लेषक सोनी पटनायक यांनी IRCTC लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (IRCTC लिमिटेड कंपनी अंश)

शेअर उच्चांकी किंमतीपासून 21 टक्क्यांनी घसरला
IRCTC लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,138.90 रुपये होता. तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 635.55 रुपये होता. IRCTC लिमिटेड कंपनीचा शेअर उच्चांकी किंमतीपासून २१ टक्क्यांनी घसरला आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.14 टक्के घसरून 894.05 रुपयांवर पोहोचला होता.

IRCTC शेअर – तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
स्टॉक मार्केट तज्ज्ञ सोनी पटनायक यांनी IRCTC लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी IRCTC शेअरसाठी ९२० ते ९२५ रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. त्यासाठी 880 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

IRCTC शेअरने 527% परतावा दिला
मागील १ आठवड्यात आयआरसीटीसी लिमिटेड कंपांचीच्या शेअरने २.३४% परतावा दिला आहे. मागील 3 महिन्यांत IRCTC शेअर 13.73 टक्क्यांनी घसरला आहे. या शेअरने YTD आधारावर ०.३८% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात IRCTC शेअरने 527% परतावा दिला आहे.

IRCTC लिमिटेड कंपनी बद्दल
IRCTC लिमिटेड कंपनीची स्थापना 27 सप्टेंबर 1999 रोजी करण्यात आली होती. IRCTC लिमिटेड कंपनी खानपान, हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन सेवांचे व्यवस्थापन करते. IRCTC लिमिटेड कंपनीत एलआयसी कडे ९.३% हिस्सा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRCTC Share Price 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#IRCTC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x