15 December 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Urfi Javed | कधीही पूर्ण कपडे परिधान न करणाऱ्या उर्फीने घातलाय पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता, चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट

Urfi Javed

Urfi Javed | उर्फी जावेद हे नाव केवळ बोल्ट, आणि हॉटनेससाठी चर्चेत असताना पाहायला मिळतं. उर्फी कायम तिच्या हॉट अंदाजातील फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दरम्यान तिच्या वेगवेगळ्या युनिक कपड्यांच्या डिझाईनने ती कायम स्पॉट होत असते.

प्रत्येकाच्या मनात उर्फी उद्या कोणती नवीन फॅशन करेल असे प्रश्न पडत असतात. तिने आत्तापर्यंत फुग्यापासून ते पिझ्झापर्यंत वेगवेगळे कॉस्ट्यूम्स ट्राय केले आहेत. काही गोष्टीमुळे ती कायम ट्रोल होताना देखील पाहायला मिळते. परंतु आता उर्फीचे चाहते तिला हार्ट इमोजी सेंड करून आणि तिचं गोडकौतुक करून कौतुक करत आहेत. कधीही अंगभर कपडे न घालणाऱ्या उर्फीने चक्क पिवळ्या रंगाचा एक सुंदर कुर्ता घातला आहे. नुकतेच उर्फीने स्वतःचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद आला आहे.

चाहत्यांनी दिला सुंदर प्रतिसाद :
उर्फीच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे असं दिसून येत आहे. कधीही अंगभर कपडे न घालणाऱ्या मुलीने सुबक आणि सुंदर असा ड्रेस घातला आहे. तिच्या या पोस्टला खूप सुंदर, छान, उर्फी छान दिसतेस, अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या आहेत. दरम्यान फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे उर्फी एका बीचवर बसलेली पाहायला मिळते. ती तिची ओढणी वरती उडवून पोज देताना दिसत आहे.

उर्फी जावेदेही कायमच हटके अंदाजातील कपड्यांमध्ये पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. अतरंगी सतरंगी फॅशनमुळे उर्फी नेहमीच ट्रोल देखील होताना दिसते. तिच्या विचित्र कपड्यांवर फक्त नेटकरीच नाही तर, राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत बऱ्याच नामांकित व्यक्तींनी देखील टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या लवशिपची रंगली चर्चा :
उर्फी आतापर्यंत सोशल मीडियावर कधीही तिच्या लव लाइफबद्दल चर्चा करताना दिसली नाहीये. परंतु काही दिवसांपूर्वी तिने तिच्या एका खास मैत्रिणीबरोबर किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांचा हा फोटो पाहून अनेकांनी या मैत्रिणी तर नक्कीच नाहीत असा अंदाज बांधला होता. दरम्यान उर्फी आणि तिची खास मैत्रीण काजोल या दोघी एकमेकींना अनेक दिवसांपासून डेट करत असतानाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. दरम्यान उर्फीने अजून देखील याबाबत कोणतही स्पष्ट विधान दिलं नाही.

Latest Marathi News | Urfi Javed 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Urfi Javed(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x