30 April 2025 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या

Home Loan Interest Rates

Home Loan Interest Rates | नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. दरम्यान नवीन वर्षात बऱ्याच व्यक्ती नवनवीन संकल्प देखील करतात. तुमच्यापैकी अनेकांनी असाही संकल्प केला असेल की, आपण नवीन वर्षात स्वतःचं आलिशान घर घ्याव. तुम्ही घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी.

सध्याच्या घडीला नवीन वर्षात नवनवीन संस्था आणि वित्तीय संस्थान वेगवेगळ्या व्याजदरावर होम लोन प्रदान करत आहेत. तुम्हाला कितपत चांगल्या व्याजदरानुसार होम लोन मिळणार हे तुमच्या क्रेडिट योग्यता त्याचबरोबर तुम्ही घेणाऱ्या लोनवर डिपेंड करते. म्हणजेच तुमच्या क्रेडिट कार्डची योग्यता तपासून तुम्हाला लोन प्रदान केले जाणार.

पुढील काळात समोर येणाऱ्या विविध बँकांच्या व्याजदरांविषयी जाणून घ्या :

1. युको बँकेचे व्याजदर : 8.30%
2. स्टेट बँक ऑफ इंडिया : 8.50% ते 9.85%
3. पंजाब नॅशनल बँक : 8.40% व्याजदर ते 10.25%
4. कॅनरा बँक : 8.40% ते 11.25%
5. बँक ऑफ बडोदा : 8.40% ते 10.65%
6. बँक ऑफ इंडिया : 8.35% ते 11.10%
7. युनियन बँक ऑफ इंडिया : 8.30% ते 10.90%

खाजगी क्षेत्रातील बँकांचे व्याजदर :

1. आरबीएल बँक : 9.00% टक्क्यांपासून सुरुवात.
2. आयसीआयसीआय बँक : 8.75 टक्क्यांपासून सुरुवात.
3. ॲक्सिस बँक : 8.75% ते 13.30%.
4. कोटक महिंद्रा बँक : 8.75% पासून सुरुवात.
5. एचएसबीसी बँक : 8.50% पासून सुरुवात.
6. सिटी युनियन बँक : 8.25% ते 10.50%.
7. साउथ इंडियन बँक : 8.50% पासून सुरुवात.

हाउसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर देखील तपासा :

1. एसएमएफजी इंडिया होम फायनान्स : 10.00%
2. जीआईसी हाउसिंग फायनान्स : 8.80% टक्क्यांपासून सुरुवात.
3. टाटा कॅपिटल : 8.75% पासून सुरुवात.
4. पीएनबी हाऊसिंग फायनान्स : 8.50% ते 14.50% पासून सुरुवात.
5. बजाज हाऊसिंग फायनान्स : 8.50% पासून सुरुवात.
6. एलआयसी हाउसिंग फायनान्स : 8.50% पासून सुरुवात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Interest Rates Monday 06 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Home Loan Interest Rates(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या