
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे शेअर बाजारात जी अस्थिरता निर्माण झाली होती, ती किंचित निवळताना दिसत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ निर्माण झाली आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 9 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरनी 82 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे. हे पेनी स्टॉक खरेदी करून ठेवा, पैसे आपोआप वाढत राहतील.
लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 82 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 4.5 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.78 टक्के वाढीसह 4.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जॉन्सन फार्मा केअर :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 31 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 1.15 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.35 टक्के वाढीसह 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सावका बिझनेस मशिन्स :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 27 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 1.65 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.84 टक्के वाढीसह 1.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बल्लारपूर इंडस्ट्रीज :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढला होता. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 0.89 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 5.56 टक्के घसरणीसह 0.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Advik Capital :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 23 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 2.88 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 2.08 टक्के घसरणीसह 2.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Gen pharmasec :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 2.44 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 3.28 टक्के घसरणीसह 2.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सनशाईन कॅपिटल :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 3.83 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 4.44 टक्के वाढीसह 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मुरे ऑर्गनायझर :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 1.72 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 3.39 टक्के वाढीसह 1.78 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर :
मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात या शेअरची क्लोजिंग किंमत 1.53 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.96 टक्के वाढीसह 1.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.