24 April 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

IKIO Lighting Share Price | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग IPO साठी पैसे तयार ठेवा, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय

Highlights:

  • IKIO Lighting Share Price
  • ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी
  • IKIO लायटिंग कंपनी IPO तपशील
  • ग्रे मार्केटमधील कामगिरी
IKIO Lighting Share Price

IKIO Lighting Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. IKIO लायटिंग या LED उत्पादने, फॅन रेग्युलेटर बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी

प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये गुंतवणूक करून कमाई करण्याची ही सुवर्ण संधी ठरू शकते. IKIO लायटिंग कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. यावरून असे कळते की, स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळेल.

IKIO लायटिंग कंपनी IPO तपशील

IKIO लायटिंग कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 270 रुपये ते 285 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली आहे. तुम्ही या IPO मध्ये 6 जून ते 8 जून पर्यंत गुंतवणूक करू शकतात. अँकर गुंतवणुकदार म्हणंजेच मोठे गुंतवणूकदार 5 जून पासून बोली लावू शकतात.

या कंपनीच्या IPO अंतर्गत 350 कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश इक्विटी शेअर्स बाजारात विकले जाणार आहेत. कंपनीचे प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर देखील ऑफर फॉर सेल अंतर्गत 90 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत.

कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 606.5 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. IPO मधून जमा होणारे पैसे IKIO लायटिंग कंपनी कर्ज फेडीसाठी खर्च करणार आहे. यासोबत IKIO लायटिंग ही कंपनी IKIO सोल्युशन्स नावाची उपकंपनी स्थापन करून नोएडा, उत्तर प्रदेश याठिकाणी नवीन कारखाना सुरू करणार आहे.

ग्रे मार्केटमधील कामगिरी

IKIO लायटिंग कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. आणि तज्ज्ञांच्या मते या ग्रे मार्केट स्टॉक किमतीत सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. 75 रुपये च्या GMP नुसार IKIO लाइटिंग कंपनीचे शेअर्स 360 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IKIO Lighting Share Price today on 05 June 2023.

हॅशटॅग्स

IKIO Lighting Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x