26 May 2024 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस स्टॉक 3.63 टक्क्यांच्या घसरणीसह 1,415 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीने आज आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )

मागील आठवड्यात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. चांगले परिणाम नोंदवून या दोन्ही कंपन्यांनी सकारात्मक वाढ नोंदवली आहे. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 1,428 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इन्फोसिस कंपनीच्या मार्च तिमाहीतील महसूल संकलनात मागील वर्षीच्या तुलनेत 0.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या मते, इन्फोसिस कंपनीच्या आर्थिक वर्ष 2024-25 मधील महसुलात 4-7 टक्के वाढ अपेक्षित आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकमध्ये 1,400 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यांत इन्फोसिस स्टॉक 1,730 रुपये किमतीवरून किंचित घसरला आहे.

सध्या मंदीच्या दृष्टिकोनातून इन्फोसिस स्टॉकमध्ये 1,355 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,500 रुपये किमतीच्या पार गेला तर हा स्टॉक आणखी वाढू शकतो. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 1,400 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये 1,445 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकची पुढील एक महिन्यासाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,375 रुपये ते 1,475 रुपये दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 18 April 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x