25 April 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?

Highlights:

  • Inox Wind Share Price
  • कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली
  • स्टॉक वाढीचे सविस्तर कारण
  • गुंतवणुकीवर मल्टीबॅगर परतावा
  • मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला
Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | एकीकडे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत धावत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 146.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली

आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.28 टक्के वाढीसह 139.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक मध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे.

स्टॉक वाढीचे सविस्तर कारण

आयनॉक्स विंड कंपनीला एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीकडून 150 मेगावॅट ऊर्जा केंद्र उभारण्याची पुनरावृत्ती ऑर्डर मिळाली आहे. एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी ही एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी मानली जाते. हा प्रकल्प गुजरात राज्यात उभारण्याचे प्रलंबित आहे. INOX विंड कंपनीला आतापर्यंत NTPC कडून एकूण 550 मेगावॅट वीज प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.

गुंतवणुकीवर मल्टीबॅगर परतावा

आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 440 टक्के आणि दोन वर्षांच्या कालावधीत 94 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 57.00 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 30.18 टक्के परतावा दिला आहे. 1 जुलै 2022 रोजी आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 75.4 रुकाये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यात 92.04 टक्के वाढ होऊन स्टॉक सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. एंजल वन फर्मने आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 160 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुंतवणुकदार फायदा कमावण्यासाठी स्टॉक खरेदी करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price today on 31 May 2023.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x