IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. ॲफकॉम होल्डींग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा IPO 6 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 108 रुपये आहे. ( ॲफकॉम होल्डींग कंपनी अंश )
ही कंपनी आपल्या IPO द्वारे 73.83 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने एका लॉटमध्ये 1200 शेअर्स ठेवले आहेत. ग्रे मार्केटमध्ये ॲफकॉम होल्डींग कंपनीचा आयपीओ 108 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक 216 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
ॲफकॉम होल्डींग या कंपनीची स्थापना फेब्रुवारी 2013 मध्ये झाली होती. ही कंपनी विमानतळावर चालणाऱ्या मालवाहतुकीच्या कामात गुंतलेली आहे. ही कंपनी भारत, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि तैवानमध्ये सेवा प्रदान करते. ही कंपनी सिंगापूर, इंडोनेशिया आणि ब्रुनेईसह आसियान देशांना मालवाहू उडाण सेवा देते. ही कंपनी फक्त विमानतळ ते विमानतळ आधारावर मालाची वाहतूक करते.
2 ऑगस्ट पासून ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा देखील IPO ओपन झाला आहे. या कंपनीने आपल्या शेअर्सची प्राइस बँड 72 रुपये ते 76 रुपये प्रति इक्विटी शेअर्स निश्चित केली आहे. या कंपनीच्या प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान खुला असेल.
किरकोळ गुंतवणूकदार किमान 195 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. या कंपनीच्या IPO मध्ये 5,500 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. कंपनीचे प्रमोटर आणि शेअरहोल्डर्स 84,941,997 इक्विटी शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO GMP of Afcom Holdings Ltd 02 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL