27 July 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

IPO Investment | ग्रे मार्केट मध्ये धिंगाणा करणारा हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक आज सूचीबद्ध झाला, लिस्टिंग किंमत पाहून चक्रावून जाल

IPO Investment

IPO Investment| 26 सप्टेंबर रोजी हर्षा इंजिनियर्स ही बेअरिंग केज बनवणारी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. हर्षा इंजिनियर्स कंपनीने 755 कोटींचा IPO आणला आणि हा 2022 या चालू वर्षातील सर्वाधिक सबस्क्राइब झालेला पहिला IPO ठरला आहे. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूकदारांनीही ह्या स्टॉकमध्ये कमालीची बोली लावली आहे. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स IPO मध्ये सुमारे 74.70 टक्के अधिग्रहण झाले आहेत. या शेअर्सची ग्रे मार्केट प्राईस 170 रुपये प्रति इक्विटी शेअर होती. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होतील.

Harsha Engineers IPO :
ग्रे मार्केटमध्ये Harsha Engineers IPO चे प्रति शेअर किंमत 170 रुपये आहे. याचा अर्थ हर्षा इंजिनियर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये 500 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ग्रे मार्केटमध्ये स्टॉकची किंमत 170 रुपये असून त्याची इश्यू किंमत 330 प्रति शेअर आहे. त्यामुळे हा शेअर 500 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हर्षा इंजिनियर्स IPO सबस्क्रिप्शन :
IPO ची इश्यू किंमत 314 रुपये ते 330 रुपये प्रति इक्विटी शेअर ठरवण्यात आली होती. हा आयपीओ 14 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि 16 सप्टेंबर ही IPO ची अंतिम तारीख होती. IPO इश्यूच्या शेवटच्या दिवशी हर्षा इंजिनियर्सच्या IPO चे 74.70 पट जास्त अधिग्रहण झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Harsha Engineering share price Listing on BSE & NSE on 26 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x