IPO Investment | आला रे आला IPO आला! 3 जबरदस्त कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले झाले, तपशील पाहून गुंतवणूकीचा विचार करा
Highlights:
- IPO Investment
- इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड
- CFF फ्लुइड कंट्रोल लिमिटेड
- कॉम्रेड अप्लायन्सेस लिमिटेड

IPO Investment | सध्या जर तुम्ही IPO मधे गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. या आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या तीन कंपन्याचे नाव आहे, इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड, सीएफएफ फ्लुइड कंट्रोल लिमिटेड, आणि कॉम्रेड अप्लायन्सेस, चला तर मग यांचे तपशील सविस्तर जाणून घेऊ.
इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड
या SME कंपनीचा IPO सोमवार दिनांक 29 मे 2026 ते 31 मे 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या आयपीओ स्टॉकची किंमत बँड 80 रुपये ते 82 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 58 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
CFF फ्लुइड कंट्रोल लिमिटेड
या कंपनीचा IPO 30 मे 2023 ते 2 जून 2023 या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 165 रुपये निश्चित केली आहे. CFF Fluid Control Ltd कंपनीच्या IPO चा आकार 85.80 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध केले जाणार आहेत.
कॉम्रेड अप्लायन्सेस लिमिटेड
या कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 52 ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. हा IPO 31 मे 2023 रोजी ते 5 जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या SME कंपनीच्या IPO चा एकूण आकार 12.30 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO Investment open for shareholders to earn huge returns, check details on 29 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
-
Income Tax e Filing | 12.5 लाख, 15 लाख आणि 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांनाही होणार फायदा, पहा किती
-
Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल
-
CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: BEL
-
Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन
-
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा
-
5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON