IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या - Gift Nifty Live
Highlights:
- IRB Infra Share Price
- पीएनसी इन्फ्राटेक शेअर प्राईस
- एचजी इन्फ्रा शेअर प्राईस
- PSP projects शेअर प्राईस
- IRB इन्फ्रा शेअर प्राईस
- एनसीसी शेअर प्राईस
IRB Infra Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे जागतिक गुंतवणूक बाजारावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांमधून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
इजराइल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. अशा काळात गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी तज्ञांनी 5 शेअर्स निवडले आहे, जे गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात.
पीएनसी इन्फ्राटेक शेअर प्राईस :
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 633 रुपये टारगेट प्राईस निश्चित केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 449 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के घसरणीसह 429.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
एचजी इन्फ्रा शेअर प्राईस :
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 1888 रुपये टारगेट प्राईस निश्चित केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1551 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 1,497.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
PSP projects शेअर प्राईस :
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 876 रुपये टारगेट प्राईज निश्चित केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 656 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 649 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 34 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
IRB इन्फ्रा शेअर प्राईस – NSE: IRB
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 80 रुपये टारगेट प्राईज निश्चित केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 61 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 59.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 31 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
एनसीसी शेअर प्राईस :
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 400 रुपये टारगेट प्राईज निश्चित केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 304 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 300 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRB Infra Share Price 04 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा