14 December 2024 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा

Gold Rate Today

Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या (10 मे) पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात आज (शनिवार) 4 मे 2024 रोजी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. सोने प्रति दहा ग्रॅम 72,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदी 83,500 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
मुंबई-पुणेसह महत्वाच्या सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 350 रुपयांनी घसरून 72,000 रुपयांवर पोहोचला आहे. आदल्या दिवशी सोन्याचा भाव 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 83,500 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 65,740 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 71,720 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 53,790 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 65,850 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 71,830 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 53,880 रुपये आहे.

परदेशातील घसरणीचा फायदा – भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण
विदेशी बाजार कॉमेक्समध्ये स्पॉट गोल्डचा भाव 2,297 डॉलर प्रति औंस होता, जो मागील बंद भावापेक्षा 7 डॉलर कमी आहे. तर, चांदीचा भाव किरकोळ वाढीसह 26.50 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता. मागील बंदमध्ये तो 26.45 डॉलर प्रति औंसवर बंद झाला होता.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचा दर जाणून घेणे खूप सोपे
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट रेट चेक करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 04 May 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x