IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA

IREDA Share Price | IREDA कंपनी शेअर त्याच्या जुलैच्या उच्चांकी पातळीवरून ३५% घसरला आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केट मध्ये (NSE: IREDA) मोठी घसरण सुरु आहे. त्यामुळे अनेक शेअर्स घसरल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम IREDA कंपनी शेअर सुद्धा झाला आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
त्यामुळे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे लिमिटेड कंपनी शेअर्स स्वस्तात ‘BUY’ करावा, ‘SELL’ करावा की ‘HOLD’ करावा असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतो आहे. यावर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी उत्तर दिलं आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.23 टक्के वाढून 200.89 रुपयांवर पोहोचला होता.
इरेडा शेअरची सध्याची स्थिती
बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.27 टक्के वाढून 200.06 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात या शरने 19% परतावा दिला आहे. तसेच हा शेअर उच्चांकी पातळीवरून ३५ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 53,890 कोटी रुपये आहे.
इरेडा शेअर टार्गेट प्राईस
रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ अजित मिश्रा यांनी सांगितले की, ‘इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजीने वाढ झाली होती. त्यामुळे आता महत्त्वाच्या पातळ्यांवर मजबूत सपोर्ट मिळेपर्यंत शेअरमध्ये घसरण सुरूच राहू शकते. इरेडा शेअर २०० रुपये पातळीवर असेल तेव्हा गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ भूमिका घ्यावी. कारण इरेडा शेअर प्राईस १९० रुपये किंवा त्यापेक्षा खाली घसरू शकते. मात्र इरेडा शेअर सावरला तर २२० रुपयांवर रेझिस्टन्स होईल आणि ही लेव्हल पार केल्यास शेअरमध्ये अजून वाढ होऊ शकते, असं रेलिगेअर ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ अजित मिश्रा म्हणाले.
स्टॉक मार्केटमधील सध्याची अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अलीकडील कन्सॉलिडेशन आणि ब्रेकआऊट असे संकेत देत आहे की इरेडा शेअर अद्याप सुधारणेच्या टप्प्यात असू शकतो. गुंतवणूकदारांनी इरेडा शेअरवर २०० च्या आसपास नजर ठेवावी. तसेच पुढे काही काळ शेअर ‘HOLD’ करावा असा सल्ला दिला आहे.
इरेडा कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे लिमिटेड कंपनीने सप्टेंबर तिमाहीत नफ्यात (PAT) ३६% टक्के वाढ नोंदवली आहे. दरम्यान, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत इरेडा कंपनीने २८४.७३ कोटी रुपयांचा ‘PAT’ नोंदवला होता. तसेच इरेडा कंपनीला कामकाजातून मिळणारे एकूण उत्पन्न ३८.५२ टक्क्यांनी वाढून १६३०.३८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात इरेडा कंपनी शेअरने 19.20% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इरेडा कंपनी शेअरने 233.67% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 219.04% परतावा दिला आहे. तर YTD आधारवर इरेडा कंपनी शेअरने 91.30% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IREDA Share Price 24 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL