4 May 2025 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | जानेवारी महिना सुरू होताच शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल गुरुवार ९ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर केले आहेत.

कंपनीची तिमाहीत जबरदस्त कामगिरी

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र सकारात्मक आर्थिक तिमाही निकालानंतरही इरेडा कंपनी शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. शुक्रवारी इरेडा कंपनी शेअर्स 5.83 टक्क्यांनी घसरून 203.50 रुपयांवर पोहोचले आहे. शुक्रवारी दिवसभरात इरेडा शेअरने 222.86 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. विशेष म्हणजे तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी देखील इरेडा शेअर ३.३१ टक्क्यांनी घसरला होता.

शेअर 28.27 टक्क्यांनी घसरला

गेल्या आठवडाभरात इरेडा शेअर ८ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर गेल्या १ महिन्यात इरेडा शेअर 9.73 टक्क्यांनी घसरला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत इरेडा कंपनी शेअर्स जवळपास 28.27 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र गेल्या १ वर्षात शेअरने 96.81 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी इरेडा शेअरसंबंधित महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच तज्ज्ञांनी इरेडा शेअरसाठी टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते टेक्निकल संकेतानुसार इरेडा शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते जर हा शेअर २१० किंवा २०८ च्या पातळीवर घसरला तर १९० रुपयांच्या स्टॉपलॉस ठेवावा, असा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिला आहे. शॉर्ट टर्ममध्ये इरेडा शेअर कंपनी शेअरसाठी २३६ रुपये ही पहिली टार्गेट प्राईस असेल आणि २५२ रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Saturday 11 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या