9 October 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News

Highlights:

  • IRFC Share Price NSE: IRFC – आयआरएफसी कंपनी अंश
  • आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मचा सल्ला – NSE:IRFC
  • तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला – IRFC Share
IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 10 टक्के घसरले आहेत. 15 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 26 टक्के घसरला होता. नुकताच क्वांट म्युच्युअल फंडाने आयआरएफसी कंपनीचे 72.77 कोटी रुपये मूल्याचे 37.58 लाख शेअर्स विकले होते. (आयआरएफसी कंपनी अंश)

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मचा सल्ला
आज गुरूवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.61 टक्के घसरणीसह 156 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो. हा स्टॉक सध्या 151 रुपये या आपल्या 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या दिशेने वाटचाल करत आहे.

तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्या आयआरएफसी स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 115-125 रुपये किमतीवर जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकदार या स्टॉकमध्ये खालच्या स्तरावर री-एंट्री करू शकतात. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपला गुंतवणूकदारांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे.

Latest Marathi News | IRFC Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x