
IRFC Share Price | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटचे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते. एका बाजूला शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत असताना इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी सरकारात्मक संकेत दिले आहेत. रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड सोबत झालेल्या सामंजस्य करारानंतर आयआरएफसी शेअर्स तेजीत आहेत.
आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर 1.32 टक्क्यांनी वाढून 154.04 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती, तर आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 99 रुपये होती. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,01,451 कोटी रुपये आहे.
आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषकांनी आयआरएफसी कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देण्यासह 180 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 150 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते आयआरएफसी शेअर गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा देऊ शकतो.
आयआरएफसी कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात आयआरएफसी कंपनी शेअरने 5.56% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरएफसी कंपनी शेअरने 3.94% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 12.72% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरएफसी कंपनी शेअरने 52.67% परतावा आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी कंपनी शेअरने 521.13% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 521.13% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरएफसी कंपनी शेअरने 1.43% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.