IRFC Share Price | बुलेट ट्रेन स्पीडने मिळणार परतावा, तज्ज्ञांकडून IRFC शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी ही कंपनी मार्केट शेअरच्या दृष्टीने सर्वात मोठी रेल्वे कंपनी मानली जाते. या कंपनीचे शेअर्स 229 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून खाली आले आहेत. या स्टॉकने 178 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.86 टक्के वाढीसह 180.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक 183 रुपये या 50 दिवसांच्या EMA पातळीच्या वर जात आहे. सध्या या स्टॉकचा आरएसआय ओव्हरबॉट झोनमधून बाहेर येत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी करताना 164 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
मागील पाच दिवसात आयआरएफसी स्टॉक 1.93 टक्के घसरला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12.36 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात आयआरएफसी स्टॉक फक्त 13 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 79 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 277 टक्के वाढवले आहेत.
News Title | IRFC Share Price NSE Live 19 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN