16 December 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

HAL Share Price | HAL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, फायदा घ्या

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 16 ऑगस्ट रोजी 2 टक्के वाढीसह 4752.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत हा स्टॉक 68 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 143 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.39 टक्के वाढीसह 4,835.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एचएएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. त्यामुळे पुढील काळात कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एचएएल कंपनीचा नफा दुहेरी अंकांनी वाढू शकतो. यूबीएस फर्मचा अंदाज आहे की पुढील काही वर्षांत एचएएल कंपनीला 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या नवीन ऑर्डर मिळू शकतात.

शेअर बाजारातील 16 पैकी 13 तज्ञांनी जून तिमाही निकालानंतर एचएएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, एचएएल कंपनीचे शेअर 6,145 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के अधिक वाढू शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने एचएएल स्टॉकवर 5,725 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

तज्ञांच्या मते, मजबूत ऑर्डर बुक आणि ऑर्डर पाइपलाइनमुळे एचएएल कंपनीचा नफा पुढील तीन ते पाच वर्षात दुहेरी अंकानी वाढू शकतो. जून 2024 तिमाहीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात 76 टक्क्यांची वाढ झाली होती. तर कंपनीचा EBITDA मार्जिन 0.40 टक्क्यांनी वाढून 22.8 टक्के नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 22.4 टक्के होता.

News Title | HAL Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x