1 May 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर?

Jai Balaji Share Price

Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज या लोह आणि पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. मार्च 2024 या महिन्यात जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉकची किंमत 28 टक्क्यांनी घसरली होती. जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 900.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी अंश )

28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1307 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 932 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षाच्या कालावधीत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये 2,400 टक्के वाढ झाली होती. नुकताच जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथील प्लांटमधील डीआय पाईप्स, टीएमटी बार आणि फेरो अलॉयजच्या निर्मितीसाठी त्याच्या संपूर्ण एकात्मिक ऑपरेशनचा आढावा घेतला आहे. कंपनीने आपल्या उत्पादन वाढीसाठी विविध विभागाचा आढावा घेतला आहे.

ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या DI पाईप्सची उत्पादन क्षमता 0.24 MTPA वरून 0.66 MTPA वर गेली आहे. तर आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कंपनी आपली फेरो अलॉयजची उत्पादन क्षमता 0.13 MTPA वरून 0.19 MTPA पर्यंत वाढवणार आहे. कंपनीने पुढील 18 महिन्यांत कर्जमुक्त होण्याची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीवर 3,407.90 कोटी रुपये कर्ज होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Balaji Share Price NSE Live 28 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jai Balaji Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या