6 May 2025 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी; बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शिअल शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 5-6 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी होती. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )

ऑगस्ट 2023 मध्ये ही कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वतंत्र्यपणे सूचीबद्ध करण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 321.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जिओ फायनान्शिअल कंपनीने नुकताच स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने BlackRock Inc. आणि BlackRock Advisors Singapore Pte सोबत करार केला आहे. तसेच कंपनीने संपत्ती व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी 50:50 प्रमाणात संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नवीन योजनेनुसार जिओ फायनान्शिअल कंपनी आपल्या ग्राहकांना ब्रोकरेज सेवा, स्टॉक, बाँड, म्युच्युअल फंड आणि इतर सिक्युरिटीज गुंतवणूक यासारख्या सेवा प्रदान करणार आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 5-6 टक्के वाढू शकतात. तज्ञांनी जिओ फायनान्शिअल स्टॉक 346 रुपये टारगेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तज्ञांनी गुंतवणुकदारांना जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी करताना 320 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

जिओ फायनान्शिअल ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून डिमर्ज झल्यावर ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. त्यावेळी कंपनीचे शेअर्स 261.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सध्या जिओ फायनान्शिअल स्टॉक BSE 200 इंडेक्सचा एक घटक आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 394.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,09,086.58 कोटी रुपये आहे.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या